National Education Policy :महाराष्ट्रामध्ये पदवी प्रथम वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये यावर्षीच्या पदवी प्रथम वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणारय. त्यासाठी शैक्षणिक धोरणांमध्ये मोठे बदल होतील. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये पहिल्या वर्षांपासून विषय निवडीचे वेगवेगळे पर्याय असणार आहेत. विविध शाखाचेही विषय शिकता येणार आहेत. कसा असणार आहे हा नवा पॅटर्न, हे जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण सुकाणू समितीचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्याशी संवाद साधला.. आणि त्यांच्याकडूनच हे सगळं समजून घेतलं.. ऐका.
Continues below advertisement