Nashik: शिंदे गावाजवळील टोलनाका बंद होणार? ABP Majha
नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील टोल नाका बंद करुन त्याचं संगमनेरच्या टोलनाक्यात विलीनीकरण करण्यात यावं असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाच्या विभागीय कार्यालयाकडून केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे.. हा टोलनाका बंद झाल्यास लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे..
Tags :
Pune Nashik Central Government Sangamner Merger Toll Naka Highway National Highways Shinde Gaon Divisional Office