Nashik Tragedy | नाशिकमध्ये कृत्रिम तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
नाशिकमधील एका बांधकाम साईटवर तयार केलेल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी आडगाव पोलिसांनी प्रथम सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु नंतर हा गुन्हा मागे घेण्यात आला आहे.