
Nashik : ठाकरे गट आणि शिंदे गटात होर्डिंग वॉर, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त होर्डिंग्ज
Continues below advertisement
Nashik : ठाकरे गट आणि शिंदे गटात होर्डिंग वॉर, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त होर्डिंग्ज
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं होर्डिंग्ज लावायला सुरुवात झालीय. 22 आणि 23 तारखेला ठाकरे गटाचं अधिवेशन होणार असून उद्धव ठाकरे काळारामाचं दर्शन घेणार आहेत. त्यानिमित्ताने धनुर्धारी श्रीरामाची प्रतिमा आणि त्यापुढे उद्धव ठाकरेंची छबी असणारे होर्डिंग्ज शहरात झळकायला सुरवात झालीये...तर समोरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी आणि काळाराम मंदिराची प्रतिमा असणारे होर्डिंग्ज शिंदे गटाने लावलेत त्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा होर्डिंग्ज वॉर बघायला मिळतंय..
....
Continues below advertisement