Nashik : नाशकात अंधश्रद्धेचा कळस, बायकोचे आजारपण दूर करण्यासाठी घरात गिधाडाचे अवयव टांगले
Nashik : नाशकात अंधश्रद्धेचा कळस! बायकोचं आजारपण दूर करण्यासाठी नवऱ्याने चक्क गिधाडाचे अवयव घरात टांगल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीेस आलीय. एका भोंदू बाबाच्या सल्ल्यानुसार गिधाडाची हत्या करून त्याचे अवयव घरात टांगण्यात आले होते. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.