Nashik :विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ST कर्मचारी आक्रमक : ABP Majha

विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ST कर्मचारी आक्रमक  झालेत तर  उद्विग्न एसटी कर्मचाऱ्यांची इच्छा मरणाची मागणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केलीय..  

कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत चर्चा करण्यास सरकारला वेळ नाही  विलिनीकरण, बडतर्फीची करावाई मागे घेण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola