Nashik : नाशिककर चाखणार श्रीखंडाचे वेगवेगळे फ्लेवर्स; साडे तीन हजार किलो श्रीखंड!
Continues below advertisement
नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाई यांच्या गोडाऊनमध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु आहे. सध्या इथे तब्बल साडेतीन हजार किलो श्रीखंड बनवले जात असून आज रात्रभर त्यांचे हे श्रीखंड तयार करण्याचे काम सुरु राहणार आहे. यंदा श्रीखंड, आम्रखंडा सोबतच स्ट्रॉबेरी श्रीखंड आणि फ्रुटखंड हे दोन नविन प्रकार त्यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान हे श्रीखंड नक्की बनवतात तरी कसं ? जाणून घेतलय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..
Continues below advertisement