Nashik Sahitya Sammelan : यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत!

Continues below advertisement

साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. यासंदर्भात महत्वाचं अपडेट समोर आलं असून नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर (Dr Jayant Narlikar) संमेलनाला येणार नसल्याची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram