Nashik : नाशकातील शास्त्रार्थ सभेत हनुमंताच्या जन्मस्थळाचा वाद बाजुला तर महंतांचा राडा
Nashik : नाशकात हनुमंताच्या जन्मस्थळाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी साधूसंत आणि महंत शास्त्रार्थ सभेला बसले.. पण शास्त्रार्थाऐवजी इथं मंहतांनी घातलेला राडाच जास्त रंगला.. आणि हनुमंताच्या जन्मस्थळाचा वाद बाजुला राहिला.. पाहुयात महंतांचा राडा
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv