Child Trafficking : Nashik Railway Police ची दोन पथकं बिहार आणि सांगलीला रवाना - सूत्र

Child Trafficking : Nashik Railway Police ची दोन पथकं बिहार आणि सांगलीला रवाना - सूत्र

मुलांची तस्करी होत असल्याच्या कारणावरून रेल्वे पोलिसांनी दोन दिवस पूर्वी भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करत एका मौलवीस अटक करन्या सह एकोणतीस मुलांची रेल्वेतून सुखरूप सुटका करण्यात यश मिळविल्याने खळबळ उडाली होती. या घटनेच्या तपास बाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली आहे. मात्र सूत्रांच्या माहिती नुसार या गुन्ह्याच्या  तपास कामी रेल्वे पोलिसांची दोन पथके बिहार आणि सांगली कडे रवाना झाली आहे या मध्ये ही मुले कोणत्या पालकांची आहेत ते महाराष्ट्रात का पाठविण्यात येत होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola