Nashik : लष्करी अधिकाऱ्यांचा गणवेश परिधान करून स्कुल ऑफ आर्टिलरीमध्ये प्रवेश करणाऱ्या भामट्याला अटक
लष्करी अधिकाऱ्यांचा गणवेश परिधान करून स्कुल ऑफ आर्टिलरीमध्ये प्रवेश करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आलीय.... आर्मी अधिकारी असल्याचे भासवून लष्करी हद्दीत फिरत असताना आर्मीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलीं असता भिंग फुटलं लष्करी अधिकारी असल्याचे भासवून 3 ते 4 तरुणांना नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Nashik Marathi News ABP Maza Top Marathi News Arrested अटक नाशिक ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नाशिक अटक Military Officers