Hiraman Khoskhar Death Threat : काँग्रेस आ.हिरामण खोसकर यांना उमेदवार शिवाजी चुंबळेंची धमकीचा आरोप
abp majha web team
Updated at:
22 Apr 2023 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक बाजार समिती निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलंय.. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकी दिल्याचं समोर आलंय.. बाजार समिती निवडणुकीतील उमेदवार शिवाजी चुंबळे आणि त्यांच्या मुलाने धमकी दिल्याचा आरोप खोसकर यांनी केलाय.. याप्रकरणी खोसकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.. माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या पॅनलच्या प्रचार करत असल्याने धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय.. दरम्यान एबीपी माझ्याशी बोलताना खोसकर यांना अश्रू अनावर झाले होते..