Malegaon Accident:वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
11 Jul 2024 10:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMalegaon Accident:वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा मृत्यू
मालेगावातील घटना.. - वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असतांना दोघी मुली व जावयाचा अपघातात मृत्यू...नात गंभीर जखमी - मुंबई - आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात भीषण अपघात.. - अपघातात तीन जणांचा मृत्यू ; तर एक जण गंभीर जखमी.. - उभ्या असलेल्या कंटेनरवर टाटा पंच गाडी जावून धडकली.. - मुंबई - आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारातील घटना.. - अपघातात मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत, विकास चिंतामण सावंत या तिघांचा मृत्यू... - तर वैभवी प्रवीण जाधव गंभीर जखमी