ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 11 July 2024 Marathi News

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स  | ABP Majha Headlines | 07 AM 11 July 2024

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक गैरहजर राहिल्यामुळे सत्ताधारी आजही आक्रमक होण्याची शक्यता, विरोधकांनी लेखी भूमिका कळवावी, सत्ताधाऱ्यांची ठाम मागणी

विधान परिषद निवडणुकीची रणनीती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठरणार... भाजप, राष्ट्रवादी, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम...

मतांचा कोटा ठरवण्यासंदर्भात आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, काँग्रेसमधल्या तीन मतांसह अपक्षांची दोन मते सोबत असल्याचा  विश्वास

मराठा आंदोलन उधळण्याचा सरकारचा डाव, आमच्यातल्या काही अतृप्त आत्म्यांना सरकारची फूस, झीरो अवर कार्यक्रमात मनोज जरांगेंचा गंभीर आरोप 

वरळी हिट अँड रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस अपघाताचं नाट्यरुपांतर करणार, आई, बहिण आणि मित्रांची पुन्हा चौकशी

कावेरी नाखवा अडकल्याची जाणीव असूनही मिहीरनं बेदरकारपणे गाडी चालवली, पोलिसांचा कोर्टात दावा...ओळख लपवण्यासाठी मिहीरनं दाढी आणि केस कापल्याची माहिती...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram