Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत नाशिकचा तिढा अजूनही कायम, येत्या दोन दिवसात निर्णयाची शक्यता

Continues below advertisement

Nashik : महायुतीत नाशिकचा तिढा अजूनही कायम, येत्या दोन दिवसात निर्णयाची शक्यता
नाशिक मतदारसंघावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा अजूनही कायम आहे. एककीकडे छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासूून मुंबईत तळ ठोकून आहेत, तर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हेमंग गोडसे यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यातच, गोडसे यांनी सूचक वक्तव्य केलंय. उमेदवारी भुजबळांना मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेन, आणि मला उमेदवारी मिळाली तर ते माझा प्रचार करतील असं गोडसे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram