Nashik Lok sabha : भूजबळ काहीही म्हटले तरी नाशिकच्या जागेवर आमचा दावा, महायुतीत तिढा कायम
Continues below advertisement
Nashik Lok sabha : भूजबळ काहीही म्हटले तरी नाशिकच्या जागेवर आमचा दावा, महायुतीत तिढा कायम. नाशिकची जागा आमचीच आहे ती शिवसेनेची जागा आहे शिवसेनेलाच मिळणार. छगन भूजबळ यांनी काहीही म्हटलं तरी त्या जागेवरचा आमचा दावा आम्ही सोडणार नाही…
Continues below advertisement