ABP News

Nashik hit and Run case Update : नाशिक हिट अ‍ॅण्ड रन ; राहुल सहानीला सिल्वासामधून अटक

Continues below advertisement

Nashik hit and Run case Update : नाशिक हिट अ‍ॅण्ड रन ; राहुल सहानीला सिल्वासामधून अटक

- हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात अखेर नाशिक ग्रामीण पोलीसांना यश

- अवैध मद्यतस्कर प्रकरणात मुख्य मद्य वितरकास बेड्या

- सिनेस्टाईल पाठलाग करून नाशिकच्या ग्रामीण गुन्हे शोध पथकाने सिल्वासा येथून घेतले ताब्यात

- राहुल ज्योती सहानी असे मद्य तस्कराचे नाव असून तो सराईत गुन्हेगार

- गुजरात मध्ये मद्य तस्करीचे साहनी वर सात गुन्हे

- नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शोध पथकातील पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाला यश

- मद्यतस्करीचे एक मोठे रॅकेटच कार्यरत असल्याचा पोलीसांना होता संशय

- 8 जुलैला चांदवड मनमाड महामार्गावर मद्यतस्करांच्या वाहनाच्या धडकेत उत्पादन शुल्कच्या एका कर्मचा-याचा झाला होता मृत्यू...

- मुख्य आरोपीकडून मद्य तस्करांच्या नाशिक रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता...

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram