Nashik : नाशकात हायप्रोफाईल दुहेरी हत्येचा उलगडा, जीव घेणाऱ्या उच्चशिक्षित आरोपीला अटक
Continues below advertisement
नाशिकमध्ये एका हायप्रोफाईल कुटुंबातील दुहेरी हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं अशा या दुहेरी हत्येचा डीमॅट अकाऊंटवरून झालेल्या व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी छडा लावला. आणि एका सधन बापलेकाचा त्यांच्या संपत्तीसाठी जीव घेणाऱ्या उच्चशिक्षित आरोपी राहुल जगताप याला बेड्या ठोकल्या.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Nashik Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Nashik Crime ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Nashik Double Murder Nashik Murder Rahul Jagtap