Nashik GST Special Report :सणासुदीला फराळ महागणार,सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं : Abp Majha

Nashik GST Special Report :  सर्वसामान्यांच्या हक्काचा नाष्टा असणाऱ्या पोह्यांवरही याची वक्र दृष्टी पडली आहे.  Gst लागू केल्यानं ऐन सणांच्या दिवसात पोह्यांसह इतर वस्तूंचे भाव वाढल्याने दिवाळीचा फराळाला दरवाढीची फोडणी बसणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola