Nashik Grapes Special Report : नाशिकमध्ये द्राक्ष महोत्सव; कृषिविभागाचा अनोखा उपक्रम!

ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करता यावी, तसचं नाशिकच्या कृषी पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने नाशिक पर्यटन आणि कृषी विभागाने द्राक्ष महोत्सवाचं आयोजन केलंय. गंगापूर धरणाजवळील ग्रेप रिसॉर्टमध्ये सध्या हा महोत्सव सुरु आहे. चला तर थेट जाऊयात या द्राक्ष महोत्सवामध्ये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola