Nashik Farmer Protest : हजारो आंदोलक शेतकऱ्यांनी रात्र रस्त्यावर काढली
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Farmer Protest : हजारो आंदोलक शेतकऱ्यांनी रात्र रस्त्यावर काढली हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव, प्रलंबित मागण्यांसाठी रात्रभर मुक्काम, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार