Nashik Dam Water Release : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Nashik Dam Water Release : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नाशिकच्या गंगापूर धरणातून 500 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग थोड्याच वेळात केला जाणार आहे गंगापूर धरणt 80 टक्के पाणीसाठा आहे धरणाच्या पाणलोट कक्षेत6 मुसळधार पाऊस असल्यानं विसर्ग केला जातोय त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणात आलात