Nashik : माकपा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार; काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 12:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : माकपा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार; काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ? माकपचे लाल वादळ आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. हजारो आंदोलक नाशिकच्या वेशीवर दाखल झाले असून दुपारी १ वाजेपर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलक इथेच राहणार आहेत. ((काल पालकमंत्री दादा भुसे यांनी माजी आमदार जे पी गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचं समाधान न झाल्यामुळे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.))