Nashik Corona : नाशिकमध्ये प्रशासन,आरोग्य विभाग सज्ज नाशकात 8 हजार 200 बेड सज्ज : ABP Majha
नाशिक शहरातील कोरोना रूग्णसंख्या वाढू लागलीय.. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सतर्क झालंय.. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेत नाशिकमध्ये कशा पद्धतीने प्रशासन खबरदारी घेतंय.. आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने सक्षम केली जातेय.. या संदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ आवेश पलोड यांच्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी..
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Mask Marathi News ABP Maza Top Marathi News नाशिक ताज्या बातम्या Nashik Corona ताज्या बातम्या Abp Maza Live कोरोना Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नाशिक महाराष्ट्र. मास्क