Nashik Coriander Rate : पेट्रोलपेक्षा कोथिंबीर महाग;एका जुडीला 200 रुपयांचा भाव

Continues below advertisement

Nashik Coriander Rate : पेट्रोलपेक्षा कोथिंबीर महाग;एका जुडीला 200 रुपयांचा भाव

मुंबई मध्ये कोथिंबीर 200 रुपये गड्डी विकल्या जात आहे.. अमरावती जिल्ह्यात सुद्धा सध्या कोथिंबीर सर्वात महाग विकल्या जात आहे.. अमरावतीत 100 रुपयाची गड्डी मिळत असून 400 रुपये किलो कोथिंबीर विकल्या जात आहे.. होलसेल बाजारात 300 ते 350 रुपये किलो दर असून चिल्लर बाजारात 400 रुपये दर आहे.. यवतमाळ मध्ये 300 रुपये, अकोला मध्ये 300 ते 350 रुपये आणि वाशिम मध्ये 400 रुपये किलो कोथिंबीर विकल्या जात आहे.. अमरावती भाजीपाला बाजारातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यांनी पाहूया...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram