Nashik: संसदीय कामकाजाचा अनुभव देणारी स्पर्धा, युवक बिरादरीचा उपक्रम ABP Majha
Continues below advertisement
युवक बिरादरी आणि एबीपी माझाने आयोजित केलेल्या अभिरुप युवा संसद स्पर्धेची पुढची फेरी पार पडली ती नाशिकमध्ये. तगड्या संघांमध्ये रंगलेल्या या सामन्यात कोणी बाजी मारली पाहुयात.
Continues below advertisement