Nashik - Chandwad मार्गावरील अनधिकृत मजारीवर तोडक कारवाई, नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर कारवाई
Continues below advertisement
नाशिकच्या चांदवडमध्ये नॅशनल हायवेवर हिरवी चादर टाकून मजार बांधली जात असल्याचा नितेश राणेंचा दावा. नितिन गडकरी मजार काढण्यास सांगणार, अन्यथा बाजूला हनुमानाचे मंदीर बांधू, नितेश राणेंचा इशारा. त्यानंतर नाशिक-चांदवड मार्गावरील अनधिकृत मजारीवर तोडक कारवाई. नितेश राणे याच मजारीविषयी अधिवेशनात आक्रमक झाले होते. मध्यरात्री अनधिकृत मजारीवर प्रशासनाची कारवाई
Continues below advertisement