Nashik : नाशिकच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी सापडलं मोठं घबाड, बागुलला दोन दिवसांची पोलीस कोठडी

नाशिकमध्ये एसीबीने आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. नाशिकच्या घरातून ९८ लाख ६३ हजार तर पुण्यातील घरातून ४५ लाख ४० हजारांची रोकड जप्त केलीये. बागुल यांना २८ ऑगस्टपर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलीय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola