Lockdown 4 | चौथ्या लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी सुरु; नाशिक, औरंगाबादमधील आढावा
लॉकडाऊन 4 बाबत महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या नियमावलीची अंमलबजावणीला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानुसार रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळून इतर परिसरात खासगी कार्यालये आणि खासगी दवाखानेही सुरु होणार आहेत. खासगी कार्यालयांबाबत नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया. तर खासगी कार्यालयांबाबत औरंगाबादचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून माहिती घेऊया