Nashik Gondhal:नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गोंधळ,मानधनात वाढ करण्याची मागणी
Continues below advertisement
नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गोंधळ. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी. मुख्यमंत्र्यां सोमरच अंगणवाडी सेविकांनी फोडला टाहोमात्र पोलिसांनी भेटण्यास मज्जाव केल्यानं सुरक्षेच कडे तोडून महिला गेली मुख्यमंत्री समोर.दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
Continues below advertisement