Ajit Pawar | पोलीस दलातील 8 हजार पद भरणार : अजित पवार | ABP Majha

ाज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी एक महत्वाची बातमी.. महाविकास आघाडी सरकार लवकरच ६० ते ७० हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. अजित पवारांच्या उपस्थितीत आज दिंडोरी तालुक्यातील कादवा इंग्लिश मिडीयम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय उदघाटन सोहळा पार पडला. त्यावेळी अजित पवारांनी बेरोजगार तरुणांसाठी ही माहिती दिलीय. पोलीस दलातील 8 हजार पद भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola