Nashik Adivasi Morcha : आदिवासी समाजाचा मोर्चा, धनगरांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
12 Oct 2023 04:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Adivasi Morcha : नाशिकमध्ये आदिवासी समाजाचा विराट मोर्चा, धनगरांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी, नरहरी झिरवाळ, गावित, हिरामण खोसकर इतर आदिवासी नेते उपस्थित.