Nashik Raid Special Report : एका दिवसात नाशकातून ९८ लाख ६३ हजाराची कॅश जप्त? कोण आहे हा अधिकारी?

तुमच्या आमच्या खिशात किंवा घरात जास्तीत जास्त किती पैसे असू शकतात ..पाचशे.. हजार.. दहा हजार किंवा लाखभर रुपये.. पण नाशिकमध्ये एक असा अधिकारी आहे ज्याच्या घरात तब्बल २८ लाखांची रोकड मिळालीय.. एसीबीला या अधिकाऱ्याच्या घरातली रोकड मोजता मोजता दुसरा दिवस उजाडलाय.. आणि अजूनही मोजणी सुरूच आहे.. कोण आहे हा अधिकारी? पाहुयात या रिपोर्टमधून 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola