Nashik Shree Ram Murti : नाशिक तपोवनमध्ये 70 फूट श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण

Continues below advertisement

Nashik Shree Ram Murti : नाशिक तपोवनमध्ये 70 फूट श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण

विजया दशमीच्यापूर्वसंध्येला नाशिकमधे श्री राम अवतरले,   70 फूट उंच श्रीरामाच्या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा साधू संतांच्या मंत्रोच्चारच्या गजरात आणि ढोल तश्याच्या निनादात साजरा करण्यात आला.श्रीरामा ने ज्या पंचवटी, तपोवन परिसरात वनवास भोगला त्याच तपोवनात रामाची मूर्ती असावी अशी साधू महंत आणि भाविकांची मागणी होती,  राम मूर्ती उभारल्यान पर्यटकांची संख्या वाढणारअसून गोदावरी काठाचे अर्थकारण ही वाढणार असल्याचा विश्वास आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केला आहे.लोकार्पण सोहळ्यानंतर नेत्रदीपक फायर शो करण्यात आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram