Job Majha : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; कोणत्या पदांवर भरती? एकूण किती जागा रिक्त? #abpमाझा

Continues below advertisement

Job Majha : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; कोणत्या पदांवर भरती? एकूण किती जागा रिक्त? #abpमाझा

हे ही वाचा

आटपाडी मध्ये प्रथमच महा नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महा नोकरी मेळाव्यात विविध क्षेत्रातील 50 कंपन्यांचा सहभाग होता. या मेळाव्यास आटपाडी तालुक्यातील अनेक तरुण-तरूणीनी उपस्थिती लावली. या महा नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक तरुण- तरुणींना नोकरीची संधी देखील उपलब्ध होत आहे.  आटपाडी मधील जवळे मल्टीपर्पज हॉल मध्ये या महा नोकरी मेळावा पार पडला. आटपाडीचे सुपुत्र आणि इंजिनियर  महेशकुमार पाटील, इंजिनिअर आकांक्षा पाटील, इंजिनिअर अशितोष पाटील यांनी या महा नोकरी मेळाव्याचे आयोजन केलं होतं. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram