Naseem Khan : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर कारवाई? हायकमांडच्या भेटीनंतर नसीम खान यांचे संकेत

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर हायकमांड कारवाई होण्याची शक्यता आहे.. काल दिल्लीत राहून पक्षश्रेष्ठींशी खलबतं करून मुंबईत परतलेले काँग्रेस नेते नसीम खान यांनी एबीपी माझाशी बोलताना तसे संकेत दिले आहेत... नसीम खान यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचेही संकेत मिळतात... फ्लोर टेस्ट,मतफुटी, नामांतर या मुद्द्यांवरून काँग्रेस हायकमांड नाराज असल्यानं ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola