Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 May 2024 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNaseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे : ABP Majha
काँग्रेस नेते नसीम खान यांनी प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतला आहे. दखल घेतल्यामुळे मी राजीनामा मागे घेत असून कार्यकर्त्यांनीही राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती करतो, असं नसीम खान म्हणाले. काँग्रेसने राज्यात एकाही अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आपण दुखावलो आहोत, असं म्हणत नसीम खान यांनी राजीनामा दिला होता