Nasal Vaccine Dose for Corona : नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला तज्ज्ञ समितीची मंजुरी

Continues below advertisement


कोरोना रोखण्यासाठी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना लशीला तज्ज्ञ समितीची मंजुरी. आजपासून कोविन अॅपवर लससाठी नोंदणी करता येणार. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची माहिती 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram