Uddhav Thackeray: नार्वेकरांची नियुक्ती लोकशाही संपवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल?,ठाकरेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
पक्षांतरबंदी कायदा आढावा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आलीय. या नियुक्तीवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'नार्वेकरांची नियुक्ती हे लोकशाही संपवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल मानायचं का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Continues below advertisement