Narhari Zirwal : आमचा समाज जगावा म्हणून आम्ही धरणे आंदोलन करणार - नरहरी झिरवाळ
Narhari Zirwal : आमचा समाज जगावा म्हणून आम्ही धरणे आंदोलन करणार - नरहरी झिरवाळ
सर्व आदिवासी संघटनांच्या प्रमुखांना आमदार बांधवांना विनंती करतो
- सध्या रखडलेल्या पेसाभरती संदर्भातील आंदोलन मध्यंतरी मुलं आणि पालकांबरोबर आंदोलन केलं त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी पंधरा तारखेपर्यंत भरती करू अशी खात्री दिली होती
- परतू तशी कुठल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही
- धनगरांची जी काही घुसखोरी आहे आम्ही आदिवासी आहोत म्हणून आदिवासींमध्येच घ्या अशी राज्यभरात चर्चा सुरू आहे
- कायदा करण्यासंदर्भात ड्राफ्टिंग झाला आहे , यासंदर्भात आम्ही सर्व राज्यातले आमदार
- पिचड साहेब गावित साहेब माजी खासदार हिना गावित असं सर्व लोकांनी 23 तारखेला बैठक केली
- त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले दोन दिवसात वेळ देतो असे सांगितले परंतु अद्यापही वेळ दिली नाही
- 200- 250 मुलं-मुली मुंबईमध्ये माझं निवासस्थान सुरुची येथे राहून
- गावी जाण्यासाठी तयार नाहीत जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे
- मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदिवासी मंत्री आदिवासी विभागाचे सेक्रेटरी चीप सेक्रेटरी यांना सर्वांना एक निवेदन दिल
- आणि आम्ही सर्व आमदार मंत्रालया समोर धरण आंदोलन करणार आहोत
- महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटना तरुण हे देखील बऱ्याच ठिकाणाहून फोन करतात आम्ही देखील दुसऱ्या ठिकाणी आंदोलन करता आंदोलन करता परंतु शांततेच्या मार्गाने करा सरकारच्या निदर्शनास आणून देऊ
- पेसा भरती आणि धनगरांची घुसखोरी या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत