Naresh Mhaske : उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह, नरेश म्हस्के यांचं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र
शिंदे समर्थक नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र लिहलय. उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह असल्याचा आरोप त्यांनी केलाय.