Raj Thackeray : ठाणे लोकसभेचे उमेदवार Naresh Mhaske आणि Shrikant Shinde यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Continues below advertisement
Raj Thackeray : ठाणे लोकसभेचे उमेदवार Naresh Mhaske आणि Shrikant Shinde यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
शिवसेनेकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर, तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट
उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट..ठाणे, कल्याण लोकसभेसाठी राज ठाकरे सभा घेणार, श्रीकांत शिंदेंची माहिती
Continues below advertisement