Narendra Patil On Maratha Reservation : ... अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागेल

Continues below advertisement

मराठा आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणावरुन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.  सरकारने सर्व्हेमध्ये तात्काळ सुधारणा कराव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागेल, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.  नवी मुंबईत माथाडी भवन इथे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिंदे समितीच्या वतीने होणाऱ्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख असल्याने नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram