Narendra Modi Mercedes: पंतप्रधानांच्या ताफ्यातील नव्या मर्सिडीज कारवरुन शिवसेनेचा निशाणा ABP Majha
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुलेटप्रूफ मर्सिडीजची आणि तिच्या किंमतीची जोरदार चर्चा रंगलीय. या नव्या कारवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. यापुढे फकीर असल्याचा पुनरुच्चार मोदींनी करु नये असा टोला राऊतांनी लगावलाय.
Continues below advertisement