Narendra Jichkar : काँग्रेसमधील काही लोकांविरोधात जिचकरांचं आंदोलन, विकास ठाकरे आणि पटोलेंवर आरोप

Continues below advertisement

Narendra Jichkar : काँग्रेसमधील काही लोकांविरोधात जिचकरांचं आंदोलन, विकास ठाकरे आणि पटोलेंवर आरोप
काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित केलेले नेते नरेंद्र जिचकार यांनी विकास ठाकरे आणि त्यांना पाठींबा देणारे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर बसलेले काही लोकं काँग्रेससाठी काम करतात की ते भाजपसाठी काम करतात? असा प्रश्न नरेंद्र जिचकर यांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram