Narendra Dabholkar यांच्या हत्याप्रकरणी UAPA अंतर्गत खटला चालवण्याला कोर्टाकडून मान्यता
Continues below advertisement
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणांमधील 5 आरोपींविरोधात आरोप निश्चिती झाला आहे. आरोपींविरोधात UAPA कायद्यांतर्गत खटला चालवा अशी मागणी CBI कडून करण्यात आलेली होती. राज्य सरकारकडून UAPA कायद्यांतर्गत खटल्याला परवानगी देण्यात आली आहे.
Continues below advertisement