Narendra Dabholkar Case Verdict : गुन्हा सिद्ध, दाभोळकर प्रकरणी कोर्टात काय घडलं, वकिलांनी सांगितलं

Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाकडून उद्या  10 मे रोजी अंतिम निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे. दाभोळकरांच्या हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबीयांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सनातन संस्थेच्या पाच कार्यकर्त्यांवर डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येचा आरोप आणि न्यायालयाकडून त्यांच्यावर आरोप निश्चितीही करण्यात आली आहे. पुण्यातील सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयकडून शुक्रवारी  (दि.10) मे रोजी निकालपत्राचे वाचन करण्यात येणार असल्याची माहित आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola