Narendra Dabholkar Murder Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण : ABP Majha
डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण. नव्या तपासअधिका-यांचा अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर. या अहवालावर सीबीआय तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करणार.