Maharashtra : नरेंद्र चपळगावकर यांची आगमी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

Continues below advertisement

वर्धा येथे होणाऱ्या 96व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वर्ध्यात झालेल्या बैठकीत चपळगावकर यांची आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram