Narayan Rane - Uday Samant : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसंदर्भात नारायण राणे उदय सामंत गुप्त भेट
Continues below advertisement
Narayan Rane - Uday Samant : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसंदर्भात नारायण राणे उदय सामंत गुप्त भेट रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबतचा महायुतीत तिढा कायम, केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि उद्योमंत्री उदय सामंतांची सिंधुदुर्गात गुप्त भेट, तर जिल्ह्यातील महायुतीच्या बैठकीला उदय सामंतांची दांडी.
Continues below advertisement